Junior College Result 2020शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ,कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक,ता- कराड मधील इ.११वी कला ,वाणिज्य, व विज्ञान या शाखांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा २०१९-२० चा वाषींक निकाल काँलेजच्या वेबसाईटवरील खालील लिंकवर पहावा. http://krishnamahavidyalaya.edu.in/result.aspx

मार्कलिस्ट काँलेज सुरु झाल्यानंतर मिळतील .

सर्व यशस्वी विद्यार्थीचे हार्दीक अभिनंदन...

प्राचार्य,
कृष्णा महाविद्यालय,
रेठरे बुद्रुक,ता- कराड